Breaking News

 

 

गारगोटी ज्युनियर कॉलेजमध्ये वृक्षारोपण…

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स विभागाच्या वतीने आज (शुक्रवार) वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये सायन्स विभागाचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी संस्थेच्या परिसरात संस्थापक अध्यक्ष सचिन घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण केले.

यावेळी प्राचार्या निलम कासार, प्रा.एस.के.पाटील, दिलीप कुंभार, प्रा. मनिषा विटोरे, प्रा. माधवी देसाई, प्रा. प्रियंका गुरव आणि विद्यार्थी उपस्थित होते.

213 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा