Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : काय आहे केंद्रीय अर्थसंकल्प जाणून घ्या…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय गुंतवणूक करणार, हवाई, खाजगी, माध्यम क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणार, प्रत्येकाला ‘घर योजना’ देणार, इलेक्ट्रोनिक वाहनांना सवलत,   ५९ मिनिटात एक कोटी कर्ज,  ३ कोटी दुकानदारांना निवृत्ती वेतन , २०२२  पर्यंत १.९५  कोटी घरे बांधणार, झिरो बजेट शेतीला प्रोत्साहान,  मच्छिमारांसाठी  सहाय्यभूत योजना, २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणी देणार, विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवणार,प्रत्येक घरात  स्वच्छता योजना, शिक्षणात दर्जा सुधारण्यासाठी  प्रयत्न, भारताला उच्च शिक्षणाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न, उच्च   शिक्षणासाठी ४०० कोटींचा निधी,

  • रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)
  • योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९
  • अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि.
  • ५२५, ई वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहूपुरी, कोल्हापूर.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा
  • फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲

स्टडी इंडियासाठी सरकारची योजना, स्टार्ट अप इंडियासाठी टिव्ही चॅनेल सुरु करणार, देशातील सार्वजनिक बँकांची सुधारणा, सार्वजनिक बँकांना  ७० हजार कोटींची मदत, देशातील १७ पर्यटन स्थळे आदर्श पर्यटन करणार, ४०० कोटी उलाढाल करणाऱ्या कंपन्यांना करसवलत, अशा कंपन्यांना २५ टक्के सवलत, परवडणाऱ्या घरांसाठी करसवलतीची घोषणा देण्यात आली आहे, ३१ मार्च २०२० पर्यंत वर घेण्यासाठी ३.५ लाखांपर्यंत करसवलत, जीएसटीच्या अंमलबजावणी अनेक बदल, पेट्रोल आणि डिझेल महागणार, सोन्यावरची कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा, सोन्यावरील कस्टम डयुटी १२ टक्के, २  कोटींपेक्षा उत्पन्न  असणाऱ्यांना अतिरिक्त कर, लोअर इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाही, अतिश्रीमंत लोकांचा कर वाढला, रेल्वे स्टेशन सुधारण्यासाठी विविध योजना राबवणार, रेल्वेसाठी ५० लाख कोटींची गरज, कॅशलेश व्यवहारावर या वर्षी अधिक भर देण्यात येणार आहे. ५ लाखापर्यंत लघु उद्योजकांना कर नाही, पशुउद्योगांसाठी विशेष योजना, देशात नवी शिक्षण धोरण आणणार आहे, खेलो इंडिया योजनेचा विस्तारावर भर, तरुणांसाठी राष्ट्रीय शिक्षण योजना, २ कोटी ग्रामीण जनतेला डिझीटल बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत, ४ देशात नवी दूतावास उघडणार, ५ ते १० नवी नाणी बाजारात आणणार, महिलांसाठी केंद्रीय योजना राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

1,106 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा