Breaking News

 

 

गुड न्यूज : आता बँकांच्या परिक्षा मराठीत होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  एमपीएससी तसेच विविध बॅंकांच्या परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थींसाठी आता आपल्या स्थानिक भाषेतही परिक्षा देता येणार आहेत. प्रादेशिक ग्रामीण बॅंकांच्या परीक्षाही आता मराठी भाषेतही देता येणार असल्याची घोषमा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत केली आहे.

देशभरात १३ प्रादेशिक भाषेत या परिक्षा देता येणार आहेत. याआधी प्रादेशिक ग्रामीण बॅंकाच्या परिक्षा इतर भाषेत होत असल्यामुळे स्थानिक परिक्षार्थीं तक्रारी करीत होते. पण आता निर्मला सीतारमन यांच्या घोषणेमुळे बँकिंग परिक्षेला बसणाऱ्या परिक्षार्थींना दिलासा मिळाला आहे. 

531 total views, 6 views today

One thought on “गुड न्यूज : आता बँकांच्या परिक्षा मराठीत होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा