Breaking News

 

 

मी सुद्धा सोशल मिडियाचा पीडित : विश्वास नांगरे-पाटील

नाशिक (प्रतिनिधी) : मी सुद्धा सोशल मीडियाचा पीडित आहे. माझे फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अकाउंट नाही. माझ्या नावाने ज्या काही पोस्ट फिरत आहेत, त्याही माझ्या नाहीत, अशी माहिती खुद्द आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

(जाहिरात – 🎓  शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो, 🔹  आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

🏫  चाटे शिक्षण समूह

📌  लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

📲  प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

मी पण सोशल मीडियाचा पीडित आहे. माझे फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर अकाऊंट नाही. माझ्या नावाने फिरणाऱ्या पोस्ट्स देखील माझ्या नाहीत, असे ते म्हणालेत. नांगरे-पाटील यांचा राज्यभरातल्या तरुणांवर चांगलाच प्रभाव आहे. मात्र फेसबुक, इन्स्टाग्रामवर माझे नसल्याने माझ्या नावाने असलेल्या पोस्टवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नाशिक शहरचे पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी केले आहे.

फेसबुकवरील तब्बल १९ पेज देखील बंद करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरची बनावट अकाउंट्स आणि त्यामुळे पसरणारी खोटी माहिती, फेक न्यूज हा सगळ्यांच्याच चिंतेचा विषय बनला आहे.

852 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा