Breaking News

 

 

आ. क्षीरसागर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे आ. राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विशेष  प्रयत्न केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्वी हे पद होते. हे महत्वाचे पद आ. राजेश क्षीरसागर यांना मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते.

726 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा