Breaking News

 

 

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान ; चार जवान शहीद

श्रीनगर (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून जवानांना टार्गेट केलं जात आहे.  जम्मू-काश्मीरमध्ये सध्या चकमक चालू आहे. यामुळे भारतीय लष्कराकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यांत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

मात्र, या भ्याड हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत असताना एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. तसेच एका अधिकाऱ्यांसह १८ जवान आणि दोन स्थानिक देखील जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे.


282 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा