Breaking News

 

 

गडहिंग्लजमध्ये रविवारी फुटबॉल गोलकिपर प्रशिक्षण शिबिर…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे रविवार (दि.९) पासून फुटबॉल गोलकिपर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस होणाऱ्या या शिबिरात इंडियन सुपर लीग (आयएसएल) दिल्ली डायनामोज संघाचा गोलरक्षक सुखदेव पाटील, चेन्नई सिटीचा माजी खेळाडू निखिल खन्ना हे खेळाडू मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबीरात आठ ते वीस वर्षांखालील गोलकिपरसाठी बॉल कलेक्शन, डायव्हिंग,किकींग, थ्रोईंग आदी कौशल्ये शिकवली जाणार आहेत. गडहिंग्लजमध्ये गोलरक्षकासाठी पहिल्यांदाच होणा-या या शिबिराचा खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन युनायटेड फुटबॉल असोसिएशनने केला आहे.

546 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे