Breaking News

 

 

कूरच्या उपसरपंचपदी दत्तात्रय हळदकर

गारगोटी (प्रतिनिधी) : कूर (ता. भुदरगड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तात्रय तुकाराम हळदकर यांची निवड करण्यात आली. सरपंच अनिल हळदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली.

उपसरपंच उज्ज्वला खाडे यांनी या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. या निवडीवे़ळी पं. स. सदस्य अजित देसाई, माजी जि. प. सदस्य पी. डी. पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष बी. एस. देसाई, मदन देसाई, ग्रामसेवक एस. एस. बारड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

591 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा