Breaking News

 

 

शिरोलीतील हास्य योगच्या वतीने बिरदेव मंदिराची स्वच्छता…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज (बुधवार) पुलाची शिरोली येथील हास्य योग यांच्या वतीने बिरदेव मंदिर आणि परिसराची स्वच्छता केली.

बिरदेव मंदिर परिसरातील कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आला. पर्यावरण प्रेमी गणपती सुर्वे यांच्या हस्ते विविध झांडाची रोपटी परिसरात लावण्यात आली. संकल्प प्रदुषण नियंत्रणाचा निश्चय पर्यावरण रक्षणाचा या विषयावर मयुर कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी कामिनी खवरे, सुजाता पवार, नयना माणियार, दिपाली बर्डे यांच्यासहीत हास्य योग क्लबमधील सदस्य उपस्थित होते.

138 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग