Breaking News

 

 

हलकर्णीत रमजान ईद उत्साहात…

हलकर्णी (प्रतिनिधी) : हलकर्णी येथे आज (बुधवार) रमजान ईद मुस्लीम बांधव आणि विविध तरुण मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. तसेच नुल, खणदाळ, हिटणी, कडलगे, तेरणी, कुंबळहाळ या गावांमध्येही रमजान ईद साजरी करण्यात आली.

आज सकाळी नमाज झाल्यानंतर मौलाना मुजस्समअली  सय्यद, मौलाना महमंद मकानदार व मुस्लीम बाधवांनी पाऊस लवकर पडावा यासाठी सामुहीक प्रार्थना (दुवा) केली. यावेळी मुस्लीम बाधवांनी एकमेकांची गळाभेट  घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अध्यक्ष अलीसो कादरभाई, लायकअली मालदार, सादिक नगारसे, सलिम यमकनर्डी, बाबू ताशिलदार, निजाम पानारी, इस्माईल यमकमर्डी, गैबू कोणकेरी, असगरअली बागवान, मुस्लीम बांधव उपस्थीत होते.

1,473 total views, 9 views today

One thought on “हलकर्णीत रमजान ईद उत्साहात…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे