Breaking News

 

 

काटेभोगाव येथे नाल्यात उलटली कार…

बाजारभोगांव (प्रतिनिधी) : काटेभोगाव (ता.पन्हाळा) येथे आज (सोमवार) सायंकाळी पाचच्या सुमारास कार (एमएच ०९ डीए. ०१०५) नाल्यामध्ये उलटली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

हा अपघात कारमधील एका लहान मुलाने मागच्या सीटवरून पुढे येत गाडी चालू असताना स्टेअरिंग फिरवल्याने घडला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणालाही इजा झाली नाही. या वेळी काटेभोगाव परिसरातील ग्रामस्थांनी कारमधील प्रवाशांना मदत करून गाडी नाल्याबाहेर काढली.

1,593 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा