Breaking News

 

 

महापालिकेच्यावतीने कलामहर्षी बाबुराव पेंटर जयंती उत्साहात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज (सोमवार) पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या पुतळयास  महापौर सौ.सरीता मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी नगरसेविका सुरेखाताई शहा, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, खजिनदार शरद चव्हाण, संचालक सतिश बिडकर, रणजीत जाधव, संभाष गुंदेशा, विजया पेंटर, आशा पेंटर, एम.सुवर्णा मिरजकर, अभिनेते भालचंद्र कुलकर्णी आणि कलाकारप्रेमी उपस्थित होते.

291 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग