Breaking News

 

 

हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीसाठी १० जूनला आरक्षण सोडत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०१९ साठी प्रभाग रचनेबाबत प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या दि. १५ जून २०१६ च्या आदेशान्वये घेण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांनी या आरक्षण सोडतीच्या ठिकाणी दि. १० जून रोजी दुपारी ३ वाजता उपस्थित रहावे.

सोडतीच्या वेळी प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा व त्याच्या चतु:सीमा दर्शनी ठिकाणी लावण्यात येईल. तसेच दि. १३ ते २० जून या कालावधीत काही हरकती व सूचना असल्यास त्यांनी मुख्याधिकारी / प्रशासक, नगरपंचायत हातकणंगले या कार्यालयात स्वीकारले जातील. असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे