Breaking News

 

 

मनेका गांधींनी आपल्या लाडक्या पुतण्याला फटकारले…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले. यावर भाजपाच्या नेत्या मनेका गांधींनी त्यावर आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण हा काही पोरांचा खेळ नाही, अशा शब्दांत मनेकांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. 

यावेळी मनेका गांधी म्हणाल्या, राजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नाही. त्यांनी निवडणूक प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही. केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूकीचा प्रचार झाला, असं होत नाही. राजकारण करायचे असेल तर ते व्यवस्थित आणि गंभीरपणे करा, असा सल्लाही मनेका गांधी यांनी राहुल यांना दिला आहे.

927 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे