Breaking News

 

 

रमजान महिना संपल्यावर ‘या’ तिघांना फाशी…

रियाध (वृत्तसंस्था) :  रमजान महिना संपल्यानंतर सौदी अरेबियाच्या सरकारकडून तीन मुस्लीम धर्मगुरुंना फासावर लटकवण्यात येणार आहे. या तिघांवर दहशतवादाचा प्रसार आणि प्रचार केल्याचा आरोप आहे. शेख सलमान अल अवदाह, आवाद अल कारनी आणि अली अल कुमारी अशी त्या तिघांची नावे आहेत.

शेख सलमान अल अवदाह हे आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले मुस्लीम धर्मगुरु आहेत. अल कारनी हे मौलवी व लेखक आहेत तर अल कुमारी हे प्रसिद्ध धर्म प्रसारक आहेत. या तिघांवरही सौदी अरेबियात दहशतावदाचा प्रचार केल्याचे आरोप आहेत.

1,215 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा