Breaking News

 

 

…मग काँग्रेस संपलीच पाहिजे ! : योगेंद्र यादव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपाला रोखू शकत नसेल तर काँग्रेस संपलीच पाहिजे, असे मत प्रसिद्ध समाजसेवक आणि निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. एक्झिट पोल्सच्या निष्कर्षावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हे विधान केले आहे.

भारताच्या इतिहासात काँग्रेसची सकारात्मक भूमिका नव्हती. आज अन्य पर्याय निर्माण होण्यामध्ये काँग्रेस मोठा अडथळा आहे भारताच्या इतिहासात काँग्रेसची सकारात्मक भूमिका नव्हती यावरुन गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे योगेंद्र यादव यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिले आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर काँग्रेसची महत्वपूर्ण भूमिका मी नाकारलेली नाही. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, काँग्रेसला इतिहासात सकारात्मक भूमिका उरणार नसल्याचे सांगितले.

651 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे