Breaking News

 

 

लाईव्ह मराठी इम्पॅक्ट : कोतोली यात्रेत बारबाला नाचवलेल्या मंडळावर कारवाई

कोतोली (प्रतिनिधी) : कोतोली (ता. पन्हाळा) येथे नुकत्याच पार पडलेल्या हनुमान यात्रेमध्ये गावातील एका मंडळाने पोलीस गेल्यानंतर अर्धनग्न महिला (बारबाला) यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याची बातमी लाईव्ह मराठीने केली होती. तर याचा व्हिडिओ संपूर्ण तालुक्याबरोबरच जिल्ह्यात व्हायरल झालेले होता. याची दखल घेऊन पन्हाळा पोलीस निरीक्षक फडतरे यांनी आज (रविवार) संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केली असल्याची माहिती दिली आहे.

1,845 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे