जिल्ह्यात ३१ मे पर्यंत बंदी आदेश जारी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात उद्या (शनिवार) रोजी बुद्ध जयंती व ४७-कोल्हापूर व ४८- हातगणंगले या दोन लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (दि.२३) मे रोजी आहे. जिल्ह्यात सुवव्यवस्था राहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात १८ ते ३१ मे पर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला असल्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेचा भंग होऊन जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात १८ ते ३१ मे पर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला असल्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.

342 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram