महापालिकेतर्फे श्रीमंत चिमासाहेब महाराज यांना आदरांजली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : थोर क्रांतिकारी नेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज (बुधवार) चिमासाहेब चौकातील श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुतळयास महापौर सौ. सरिता मोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

या वेळी प्र.जनसंपर्क अधिकारी विजय वणकुद्रे, वसंतराव मुळीक, वैभवराज राजेभोसले, विश्वराज राजेभोसले, महादेव पाटील, राहूल फल्ले, फिरोजखान उस्ताद, रियाज कागदी, सत्यजित देशमुख, रविंद्र गुरव उपस्थित होते.

120 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram