राहुल गांधींसाठी प्रकाश आवाडेंचे दख्खनच्या राजाला साकडे…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महाराष्ट्रातील दुष्काळाचे निरसण व्हावे आणि केंद्रामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेची स्थापना व्हावी. यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली दख्खनचा राजा श्री जोतिबाला साकडे घातले.

यावेळी सुरेश कुराडे, दीपाताई पाटील, लिला धुमाळ, उमेश पोर्लेकर, आकाश शेलार,प्रदिप शेलार, रणजित पोवार, ए.डी.गजगेश्वर, महम्मद शेख, यशवंत थारेवल,एस.के.माळी, विलास खानविलकर, डॉ.प्रमोद बुलबुले,रवी मोरे, पिटर चौधरी, बाळासाहेब माने,‌ वैशाली महाडिक यांच्यासहीत जिल्हा व कोल्हापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

243 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram