Breaking News

 

 

रामजन्मभूमीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मभूमीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांची समिती नेमली होती. या प्रकरणावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून यावेळी मध्यस्थी त्यांचा अहवाल सादर करणार आहेत.

अयोध्या प्रकरणी ८मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती एफ.एम.आय. खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय मध्यस्थांची समिती नेमली होती. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पंचू हे समितीचे सदस्य आहेत.

114 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा