Breaking News

 

 

नंदाताई बाभूळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीच्या नेत्या नंदाताई बाभूळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज (मंगळवार) राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

यावेळी  उदय जोशी, दिलीप आंबोळे, राकेश पाटील, बसवराज पुजारी, रश्मीराज देसाई, बनश्री चौगले, श्रेया कोणकेरी, अभिजीत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

690 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा