Breaking News

 

 

कोल्हापूर आकाशवाणी केंद्राचे प्रक्षेपण ६ मेपर्यंत राहणार खंडित…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर आकाशवाणी केंद्राच्या तांत्रिक आधुनिकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या केंद्राचे (१०२.७) प्रक्षेपण २ ते ६ मे या कालावधीत सकाळी १० ते ५ यावेळेत खंडित होणार आहे. या तांत्रिक बदलानंतर वाढत्या भौगौलिक ध्वनी क्षमतेसह (रेंज) अधिक सुस्पष्टपणे कोल्हापूर आकाशवाणी प्रक्षेपण नव्याने कार्यरत राहील, यांची तमाम श्रोता वर्ग व हितचिंतकानी नोंद घ्यावी, असे केंद्रप्रमुख तनुजा कानडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

174 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे