Breaking News

 

 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

कोलकाता (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज (सोमवार) सुरुवात झाली. देशाच्या इतर भागात शांततेने मतदान सुरु असताना पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. आसनसोलच्या जेमुआमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे.

या हाणामारीत दोन्ही बाजूने जोरदार हल्ला करण्यात आला. त्यांना ताब्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात सुरूवात केली.  मलाड पश्चिमेतील बूथ नंबर १६२ मधील ईव्हिएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर मतदान यंत्र तत्काळ बदलण्यात आले नाही. त्यामुळेच हाणामारीचा प्रकार झाल्याचे समजते आहे.

462 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे