Breaking News

 

 

मिस वेस्ट स्पर्धेत कोल्हापूरच्या डॉ. इरफाना पाटील व्दितीय

कोल्हापूर (प्रतिनिधी) :पुणे येथे दिव्या प्रिव्हेंजतर्फे आयोजित मिस वेस्ट २०१९ च्या सौंदर्य स्पर्धेत कोल्हापूरच्या डॉ. इरफाना पाटील यांनी व्दितीय क्रमांक मिळवले असल्याचे प्रसिध्द हृद्यरोगतज्ञ डॉ.सचिन पाटील यांनी  आज (रविवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात आदी राज्यातील सुमारे ३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या यशामध्ये डॉ.इरफाना पाटील यांना डॉ. सचिन पाटील, नृत्य शिक्षक तामगावकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

945 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे