Breaking News

 

 

दोनवडे फाट्यानजीक अपघात : एकाचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यावरील दोनवडे फाट्याजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात एक जण ठार व एक जण गंभीर जखमी झाला आहे. यशवंत हरी जोगम (वय २०, रा. जोगमवाडी, ता. राधानगरी) असे मृत तरुणाचे नाव असून किरण रंगराव भित्तम (वय १८, रा. भित्तमवाडी, ता. राधानगरी) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी घडला. भित्तम याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा