Breaking News

 

 

कोल्हापुरात स्वामिनी विमलानंदाजी यांचे व्याख्यान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चिन्मय सेवा समितीच्यावतीने चिन्मय मिशनच्या प्रभावी वक्त्या स्वामिनी विमलानंदाजी यांच्या व्याख्यानमालेचे आयोजीत करण्यात आल्याची माहिती आज (बुधवार) पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष डॉ. वासुदेव देशिंगकर यांनी दिली.

सदरचे व्याख्यानमाला शुक्रवार (दि. २६) ते मंगळवार (दि. ३० रोजी) सांय. ६.३० ते ८.०० या वेळेत होणार आहे. ही व्याख्यानमाला ‘रहस्य यशस्वी जीवनाचे’ या विषयावर आयोजित करण्यात आली असून राजर्षी शाहू स्मारक सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्र.अत्री चेतन्य, हसमुखभाई शहा, शिवराम कुलकर्णी यांनी केले आहे.

­     

111 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे