Breaking News

 

 

रोटरीतर्फे मोफत कृत्रिम पाय – हात प्रत्यारोपण शिबीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर रोटरी क्लबतर्फे गरजू अपंग लोकांसाठी मोफत कृत्रिम पाय व हात प्रत्यारोपण शिबीराचे आयोजन (दि. २८) रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० यावेळेत राम गणेश गडकरी हॉल, एस एम लोहिया स्कूल, कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आल्याचे आज (बुधवार) पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

यामध्ये ज्या रुग्णाचे मधुमेहाचे गॅगरीनमुळे किंवा अन्य रोगामुळे हात, पाय गमावलेल्या रुग्णांना मोफत हात-पाय बसवण्यात येणार आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष  रो. अमित माटे, रो. रवी जाधव, सुजाता लोहिया, आगरवाल, वारणा वडगावकर, वीणा सिंह यांनी केले आहे. ­    

297 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा