Breaking News

 

 

टिकटॉकवरील बंदी हटणार ?

नवी दिल्ली (प्रतिनिधी) :  टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवर मद्रास हायकोर्टानं बंदी घातली. त्यानंतर अ‍ॅड्राईड आणि आयएसओमधून देखील टीकटॉक अ‍ॅप हटवलं गेलं. पण, मद्रास हायकोर्टाच्या या निर्णयाला आता चीनी कंपनीने  सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

सध्या हे प्रकरण मद्रास हायकोर्टात चालू आहे. त्यामुळे त्यावर आता निर्णय घेतला जाणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याकरिता २४ एप्रिलपर्यतची मुदत देण्यात आली आहे. परिणामी, टिकटॉकवरील बंदी हटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, मद्रास हायकोर्ट काय निर्णय देणार हे देखील पाहावं लागणार आहे.

429 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash