Breaking News

 

 

चंदगड येथे बुधवारी खेळाडूंसाठी मार्गदर्शन मेळावा

चंदगड (प्रतिनिधी) :  चंदगड तालुक्यातील खेळाडूंच्या भविष्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी चंदगड तालुका शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे खेळाडूंसाठी बुधवार दि. २४ रोजी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण महाविद्यालयात बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास येथे पार पडणार आहे. या मेळाव्यात विठ्ठल पेडणेकर (आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना राज्य संपर्क प्रमुख), पै.विष्णू जोशीलकर, पै. रामचंद्र पवार (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कुस्ती कोच), भरत गावडे, तुकाराम पाटील आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

495 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश