Breaking News

 

 

विजय माल्ल्याला झटका ; लंडन न्यायालयाने अर्ज फेटाळला

लंडन (वृत्तसंस्था) : आर्थिक घोटाळा आणि साधारण नऊ हजार कोटींच्या मनी लॉंड्रींग प्रकरणातील दोषी व्यावसायिक विजय माल्ल्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. लंडन येथील बॅंक खात्यात असलेली जमा रक्कम मिळावी असा अर्ज माल्ल्याने लंडन येथील न्यायालयाने केला होता. पण तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. भारतीय एजंसीचे हे मोठे यश मानले जात आहे. 

भारतीय बॅंकाच्या ग्रुपमध्ये २ लाख ६० हजार पाऊंडच्या रक्कम वसूलीत अडथळा आणण्याचा माल्ल्याचा आणखी एक प्रयत्न फसला आहे. माल्ल्या अनेक कायदेशीर कारवाईत अडकला आहे. आता भारतीय बॅंक माल्ल्ल्याच्या आयसीआयसीआय यूकेतीस बॅंकेवर नजर ठेवू शकणार आहे.

213 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे