Breaking News

 

 

धनगर, मराठा समाजाला वंचित आघाडी हाच पर्याय : अरुणा माळी

गारगोटी (प्रतिनिधी) :  अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि खा. ओविसींनी यांच्या नेतृत्वाखाली चालेलल्या वंचित बहूजन आघाडीमध्ये बलुतेदारांना घेवून आघाडी निर्माण केली. धनगर, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवार अरुणा माळी यांनी केले. त्या कडगांव येथील प्रचार सभेत बोलत होत्या.

प्रिती कांबळे म्हणाल्या की, भुदरगड तालुक्यातून मताधिक्य देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना वाचवण्यासाठी अरुणा माळी यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी  अस्मिता ढेगे, सुरेश जाधव,  रुपेश आडोलीकर,  शरद कांबळे,  सचिन कांबळे, मधुकर कांबळे, विशाल कांबळे,  भिकाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

321 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे