नमो टीव्हीला बंदी नाही पण नियम आहेत : निवडणूक आयोग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली आहे. या टीव्हीवर फक्त पंतप्रधानांच्या सभा दाखवल्या जातात. त्याशिवाय भाजपचे इतर कार्यक्रमही दाखवले जातात. मात्र आता निवडणूक आयोगाने याचे प्रसारण बंद न करता त्यावर काही बंधने घातली आहेत. यामध्ये मतदानापूर्वी ४८ तास आधी कोणतेही रेकॉर्ड कार्यक्रम दाखण्यास बंदी घातली आहे. प्रत्येक राज्यांच्या निवडणूक आयुक्तांनी नमो चॅनेलवर लक्ष ठेवावे असेही आयोगाने सांगितले आहे.

दरम्यान या चॅनेलसाठी परवनगी घेतलेली नाही असा आरोप विरोधकांनी केला आहे. एखाद्या चॅनेलवर वरून एकाच पक्षाच्या बातम्या दाखवू शकत नाही असा आक्षेप घेत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. नमो टीव्ही हे न्यूज चॅनेल आहे. असं टाटा स्काय म्हणन होत, पण नंतर मात्र त्यांनी ही एक खास सेवा आहे, असे टाटा स्काय ने म्हंटल आहे.        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram