राजकीय कारणासाठी सुरक्षा दलाचा वापर अयोग्य : लष्करी अधिकाऱ्यांची भूमिका

नागपूर (प्रतिनिधी) : लष्कर किंवा भारतीय सैन्य हे नेहमीच अराजकीय राहिले आहे. सुरक्षा दलाचा वापर राजकारणासाठी करणे हे अयोग्यच असल्याचं मत माजी सैन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

सुरक्षा दल हे राजकारणापासून नेहमीच दूर राहिले आहेत. त्यांच्या शौर्याचा वापर करणे हे चुकीचे आहे. राजकारणापासून लष्कर, नौदल व वायू सेना नेहमीच दूर राहिली आहे. जर त्यांचा वापर राजकारणात करण्यात आला तर आपलीही परिस्थिती पाकिस्तानसारखी होऊ शकते, असे परखड मत माजी लष्करी अधिकारी अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले­­.

सरकारमधील मंत्री स्वतः काही हातात बंदुका घेऊन सीमेवर लढायला जात नाही. त्यामुळे सेनेच्या कारवाईचे पंतप्रधान हे नेतृत्व करतात, असे मत माजी विंग कमांडर अशोक मोटे यांनी व्यक्त केले.

105 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram