Breaking News

 

 

खा. महाडिकांचे कोल्हापूरच्या विकासात भरीव योगदान : आ. मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खा. धनंजय महाडिक यांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीत कोल्हापूरच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांना भरघोस मतांनी विजयी करून विकासाचा प्रवाह गतिमान करा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ते कोल्हापूर येथील फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत परिसरात ‘मिसळ पे चर्चा’ या कार्यक्रमात बोलत होते.

या वेळी खा. धनंजय महाडिक, आनंदराव खेडकर, प्रकाश इंगवले, सर्जेराव पाटील, जयसिंह माने, रामचंद्र यादव, मानसिंग पाटील, रचना मोरे, कृष्णात इंगवले, संजय पाटील, अमोल माने, प्रदीप माने, पैलवान संजय पाटील, विनायक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

372 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा