Breaking News

 

 

महावीर जयंतीदिनी कत्तलखाने राहणार बंद !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भगवान महावीर जयंतीनिमित्त बुधवार, दि.१७ रोजी अहिंसेच्या मार्गाने साजरा करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.   यांची कोल्हापूर शहरातील सर्व मटण, मांस व चिकन विक्रेत्यांनी नोंद घेऊन दुकाने बंद ठेवणेचे आहेत. यामध्ये कसूर करणाऱ्या संबंधित दुकान मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाने पत्रकाद्वारे दिला आहे.

216 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा