महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज (रविवार) डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. महानगरपालिकेसमोर असणाऱ्या डॉ.आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

यावेळी प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेविका सौ.सुरमंजिरी लाटकर, नगरसेवक राजाराम गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, विजय वनकुद्रे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र वेल्हाळ यांच्यासहीत कर्मचारी उपस्थित होते. 

39 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram