Breaking News

 

 

खा. महाडिकांच्या प्रचारासाठी मंगल महाडिक यांचा बाजार भोगावमध्ये दौरा…

बाजार भोगाव (प्रतिनिधी) :  खा. धनंजय महाडिक यांच्या  प्रचारा निमित्त मंगल महादेवराव महाडिक यांचा दौरा   पोहाळेपासून बाजार भोगाव परिसरातील पडसाळी पर्यंत झाला. यावेळी त्यांनी परिसरातील सर्व महिलांना एकत्र घेऊन हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेतला.

यावेळीतसेच भविष्यात महिलांना आदराचे स्थान निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून धनंजय महाडिकांनी स्त्रियांच्या विविध कला गुणांना वाव देण्याचं काम केले आहे. त्यामुळे खा. महाडिकांना भरघोस मतानी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भगिरथी संस्था समिती सदस्या चंद्रकला सिद्ध्नेर्ले, वर्षा जोशी, रोहित गुरव, रोहन गुरव यांच्यासहीत परिसरातील महिला उपस्थित होत्या.

1,257 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे