Breaking News

 

 

गडहिंग्लज येथे मंगळवारी धनंजय महाडिक यांची प्रचारसभा…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारानिमित्त गडहिंग्लज येथे म.दू. श्रेष्ठी विद्यालय, संकेश्वर रोड येथे मंगळवार (दि.१६) रोजी सायंकाळी ६ वाजता सभेचे आयोजन केले आहे.

या जाहीर सभेला आ. हसन मुश्रीफ, आ. संध्यादेवी कुपेकर, खा. धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहेत. तरी या जाहीर सभेस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आघाडी मार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा