Breaking News

 

 

महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारे महाडिक पुन्हा खासदार होतील : मनीषा टोणपे

कळंबा (प्रतिनिधी) : खा. धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला, त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठीही प्रयत्न केले. त्यांनी महिलांना स्वावलंबी बनवले. त्यामुळे तेच पुन्हा खासदार होतील, असा विश्वास जि. प. सदस्य मनीषा टोणपे यांनी व्यक्त केला. कळंबा परिसरातील महिलांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.   

या मेळाव्यात सौ. अरुंधती महाडिक, नेहा तेंडुलकर, सरलाताई मगदूम, गीता भवड, सुवर्णा चव्हाण, शितल भवड, मेघा भवड, संजीवनी शेटे, सुनीता शेटे, वर्षा जोशी, शीतल मिरजे, अर्चना मगदूम, संजय मिरजे, शेखर पाटील, प्रकाश टोणपे, प्रकाश कदम, सागर कदम,सुशांत कुमठे, अमर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

594 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश