Breaking News

 

 

गडहिंग्लज तालुका खा. महाडिक यांच्या पाठीशी : रामराजे कुपेकर

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचा  भव्य मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्याला खा. धनंजय महाडिक, आ. संध्यादेवी कुपेकर,गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे,संचालक रामराज कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रामराज कुपेकर  म्हणाले, गडहिंग्लज तालुक्यातील विकासकामात खा. धनंजय महाडिक यांनी मोलाचे योगदान दिले आहे. गडहिंग्लजची जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा