Breaking News

 

 

…तोपर्यंत अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांच्या कामात अडथळा नको : न्या. तोडकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील शासकीय पुजारी नेमण्याचे विधेयक मंजूर झाले असले, तरी या निर्णयाची प्रत्यक्ष अमलात होईपर्यंत सध्या मंदिरात सेवा बजावत असलेल्या श्रीपूजकांच्या कामात अडथळा आणू नये, असा आदेश चौथे सह वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एम. एस. तोडकर यांनी आज (मंगळवार) दिला आहे.

याबाबत अजिंक्य मुनीश्वर, गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्यातर्फे अॅड. ओमकार गांधी यांनी काम पाहिले.  

423 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash