Breaking News

 

 

काळजवडेच्या उपसरपंचपदी तानुबाई कांडर…

बाजार भोगाव (प्रतिनिधी) : काळजवडे (ता.पन्हाळा) ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत जोतिर्लिंग युवक ग्रामविकास आणि भारिप बहुजन महासंघाने सरपंच पदासह सर्व सात जागांवर विजय मिळविला. आज (रविवार) अध्यक्ष शामराव पाटील यांच्या अध्येक्षतेखाली उपसरपंचपदी  तानुबाई कांडर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नाना पाटील, शिवाजी पाटील,नारायण पाटील,लक्ष्मण कांडर, नाथा सुतार, ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे