Breaking News

 

 

‘गोकुळ’च्या १४ दूध संस्थांना ‘आयएसओ’ मानांकन ! : रवींद्र आपटे

कोल्हारपूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील १४ दूध संस्थांंनी दर्जेदार काम केल्याबद्दल या संस्थांंना आय.एस.ओ.९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. या दूध संस्थांनी दूधाची तपासणी, स्‍वच्‍छता, रेकॉर्ड, दुधाची प्रत, सेवा-सुविधांचा वापर, दूध उत्पादकांशी संवाद इत्यादी बाबींमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे गोकुळच्या लौकिकात भर पडली असल्याची माहिती पत्रकारांना संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दिली. 

याकरिता संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, संकलन विभागाचे व्यवस्थापक एस. व्ही. तुरं‍बेकर, सहाय्यक व्यवस्थापक रविंद्र करंबळी, को-ऑर्डीनेटर्स डी.एच.शियेकर, रियाज पटवेगार आदिनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे