प्रज्ञाशोध परीक्षेत गायत्री मस्करचे सुयश…

कोतोली (प्रतिनिधी) : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये कुमारी गायत्री किरण मस्करने आसुर्ले केंद्रामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या परीक्षेला पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक केंद्र शाळेची विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. गायत्री हिला जायभाये शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram