ऋतुराज पाटीलांनी दिला महिला क्रिकेट खेळाडू शितल कांबळेला मदतीचा हात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी  उद्योनमुख क्रिकेट खेळाडू कु. शितल कांबळे हिला क्रिकेटचे साहित्य प्रदान केले. शितलने यावर्षी झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत यश मिळवले आहे. शितलची घरची परीस्थीती हालाकीची असून तिच्या वडीलांचे सिद्धार्थ नगर येथे इस्त्रीचे दुकान आहे.

शितलची क्रिकेटमधील आवड आणि तिचे कौशल्य पाहून तिला भावी आयुष्यात क्रिकेटसाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही ऋतुराज पाटील यांनी दिली.

यावेळी सिद्धार्थ नगर येथील ऋतुराज पाटील कला, क्रीडा व सांस्कृतीक युवामंचचे अध्यक्ष मयुर कांबळे, अमित सरनाईक, नितीन कांबळे, योगेष काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram