गडहिंग्लजमध्ये उद्यापासून युवा आझाद चषक हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये उद्या (रविवार, दि. २४) युवा आझाद क्लबमार्फत युवा आझाद चषक खुल्या हाफ स्पिच क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती संस्थापक-अध्यक्ष जाफर तपकीरे आणि अध्यक्ष मुरसल नदाफ यांनी दिली.

ते म्हणाले की, या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना 5555/-, 3333/-, 2222/- या रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. शिवाय उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. गडहिंग्लज येथील काळू मास्तर विद्यालय येथे स्पर्धेस सकाळी ११ वा. प्रारंभ होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram