इंडिअन सोसायटी ऑफ ओरलचे १६ मार्चला राष्ट्रीय संमेलन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंडिअन सोसायटी ऑफ ओरल यांच्या वतीने १६  ते १७ मार्च रोजी दुसरे राष्ट्रीय संमेलन आयोजित केले आहे. ही संस्था दंतरोपण शास्त्र आणि त्या संदर्भातील अद्यावत महिती सर्व दंतरोपण तज्ञांपर्यंत पोचवण्याचे काम गेली तीस वर्ष करीत आहे. त्यामुळे दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशभरातून या संमेलनाला दंततज्ञ येणार असल्याची माहिती माहिती डॉ. दिग्विजय पाटील यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. पाटील म्हणाले, या संमेलनाच्या निमित्याने विचारांच्या माध्यामातून या परिसरातील रुग्णसेवेमध्ये अमुलाग्रह बदल होईल. तसेच या संमेलनाला संपूर्ण देशभरातून तीनशे दंतरोपण तज्ञ या संमेलनासाठी उपस्थित  रहाणार असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. परेश काळे, डॉ. रोहन जेमेनीस, डॉ.रजिव खोसला उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram