मंडलिक कारखान्यावर तरुणांनी आणल्या ‘प्रेरणा’ ज्योत…

हमिदवाडा (प्रतिनिधी) : कागल तालुक्यामध्ये शिक्षण, सहकार, शेती, यामध्ये क्रांती घडवणाऱ्या लोकनेते सदाशिराव मंडलिक यांचा चौथा स्मृतिदिनानिमित्त मुरगूडमधील शिवराज महाविद्यालय येथील सदाशिवराव मंडलिक स्मृतीस्थळावर ८६ प्रेरणा ज्योती विरेंद्र  मंडलिक यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी शेकडो तरूण सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यावर असणाऱ्या प्रेरणास्थळाकडे या ज्योती घेउन आले.त्यांचे स्वागत प्रा. संजय मंडलिक यांनी केले. यावेळी शाहु कारखान्याचे अध्यक्ष  समरजीत घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram