अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या दोघांना फाशी, एकास जन्मठेप…

ठाणे (प्रतिनिधी) :  ठाणे न्यायालयाने आज (शुक्रवार) महिला दिनाच्या दिवशी एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपींना फाशी तर एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मद शेख, रामकिरीत गौंज या आरोपींना फाशीची शिक्षा तर सुमंतकुमार झा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे